अर्थ : उष्णता मिळाली असता गरम होणे.
उदाहरणे :
उन्हाळयात रेताड जमीन खूप तापते.
अर्थ : उत्तेजनाने युक्त होणे.
उदाहरणे :
रामूच्या गोष्टी ऐकून तो उत्तेजित झाला.
समानार्थी : उत्तेजित होणे, भडकणे
तापणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taapne samanarthi shabd in Marathi.